Goa Police News Dainik Gomantak
गोवा

Goa Police News: घरफोडी करणाऱ्यास पाठलाग करून पकडले, ओल्ड गोवा पोलिसांची कामगिरी

संशयित मूळचा पंजाबचा

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Police News: जुने गोवा पोलिसांनी घर फोडीत सहभागी असणाऱ्या एका चोरट्यास पाठलाग करून पकडले. सुमीर सकपाल शर्मा असे या संशयित आरोपीचे नाव आहे. काही गुन्ह्यांमध्ये तो पोलिसांना हवा होता. तो मूळचा पंजाबचा रहिवासी आहे.

शर्मा याला यापुर्वीही ओल्ड गोवा आणि इतर ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनांसाठी पोलिसांनी अटक केली होती.

त्याला पूर्वी जुने गोवा आणि गोव्यातील इतर भागांमध्ये मोठ्या चोऱ्यांमध्ये सहभागी असल्यावरून पोलिसांनी अटक केली होती. धाडसी घरफोड्यांमध्ये त्याचा सहभाग होता. पोलिस त्याच्या मागावर होते. तो या भागात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर पोलिसांनी विशेष पथक तैनात करून त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले होते. 28 जुलै रोजी तो ओल्ड गोवा परिसरात आला. त्याच्याकडे घर फोडीचे साहित्यही आढळून आले. पोलिसांनी दुचाकीवरून पाठलाग करून त्याला पकडले. म्हापसा आणि इतर चोरींप्रकरणी त्याच्याकडे चौकशी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT