Margao Police Arrested Odisha youth  Dainik Gomantak
गोवा

Margao Police: साडे तीन लाख रूपयांच्या गांजासह ओडिशाच्या तरूणास अटक

मडगाव रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांची कारवाई

गोमंतक ऑनलाईन टीम

Margao Police arrested Odisha youth for drugs smuggling : गोव्यात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका परप्रांतीय युवकास मडगाव पोलिसांनी अटक केली आहे. बुल्लू जांबिर मांझी (वय 25 वर्षे) असे संशयिताचे नाव आहे. तो मूळचा ओडिशातील आहे.

सध्या तो बेरोजगार आहे. गुरूवारी 8 जून रोजी मडगाव रेल्वे स्टेशन परिसरात संशयास्पदरित्या वावरताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

याबाबत माहिती देताना मडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तुलसीदास नाईक म्हणाले, मांझी याच्याकडे साडे तीन किलो गांजासदृश्य अमली पदार्थ सापडला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत साडे तीन लाख रूपये इतकी आहे.

त्याला कोर्टात सादर केले असता कोर्टाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. सध्या त्याचाकडे चौकशी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT