Goa COVID-19 Active Case Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: गोवेकरांनो सावधान! राज्यात कोरोना रुग्णसंख्या 15,000 पार

राज्याचा कोरोना पॉझिटिव्ह रेट 39.41% इतका वाढला तर, रिकव्हरी रेट आला 89.83 % ने खाली

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यात कोरोनाचे सावट झपाट्याने वाढत आहे, आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्याचा पॉझिटिव्ह रेट आज 39.41% वर पोहोचला आहे. आज एकूण 9459 पैकी 3728 नमुने कोविडसाठी पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील (Goa State) सक्रिय कोविडची (COVID-19) रुग्णांची संख्या 16,887 वर पोहोचली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे. (number of corona patients in goa state has crossed 15,000)

राज्यातील आज दिवसभरातील कोरोनाचा आढावा

नवीन कोरोना बाधित रुग्ण - 3728

एकूण बरे झालेले रुग्ण - 971

एकूण सक्रिय रुग्ण - 16,887

एकूण मृत्यू - 3543

दिवसभरातील मृत्यूदर - 4,

आज एकूण तपासलेले नमुने -9459

डिस्चार्ज देण्यात आलेले रूग्ण -12

राज्यातील सकारात्मकता दर- 39.4%

रुग्ण बरे होण्याचा दर - 89.83 %

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PAK Fan Controversy Statement: पाकिस्तानचा 'सनकी' चाहता! हारिस रौफला भेटला अन् म्हणाला, "बदला लेना, इंडिया को छोड़ना नहीं..." Watch Video

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला लुबाडले

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

SCROLL FOR NEXT