Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

गोवेकरांच्या चिंतेत भर; राज्यात कोरोना रूग्णसंख्येचा आकडा 600 पार

गोव्याचा कोविड पॉझिटिव्ह दर आज 9.14% इतका आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यात कोरोनाचे संकट वाढताना दिसत आहे, 1,225 नमुन्यांपैकी 112 नमुने कोविडसाठी पॉझिटिव्ह आढळल्याने, गोव्याचा कोविड पॉझिटिव्ह दर आज 9.14% इतका आहे. तर 67 रूग्ण बरे झाले आसून, सक्रिय रूग्णांचा 600 चा आकडा ओलांडला आहे. सध्या राज्यात हॉस्पिटलायझेशनची संख्या - 0, डिस्चार्जची संख्या - 0,आहे तर, मृत्यूची संख्या - 0 आहे.

(number of corona case in the state has crossed 600)

नागरिकांना बुस्टर डोस घेण्याचे आवाहन

आरोग्य खात्याने नागरिकांना बुस्टर डोस घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोनामुळे अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. मागील काही महिन्यांपासून करोना रुग्णसंख्येत घट झाल्याचे निदर्शनात येते. मात्र, आता परत रुग्णसंख्या वाढू लागली आहे.

दरम्यान, राज्यात मान्सूनलाही सुरुवात झाली असून मागील दोन दिवस जाेरदार पाऊस पडत आहे. मागील आठवड्यात 12 करोना रुग्ण सक्रिय होते. पण गेल्या आठवड्यापासून करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून सक्रिय रुग्णांचा आकडा 614 वर पोहोचला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT