House  Dainik Gomantak
गोवा

Davorlim: भगवती-दवर्ली परिसरातील 57 घरांना नोटीस

घरमालकांनी हरकत घेतल्याने वाद निर्माण झाला

दैनिक गोमन्तक डिजिटल

Davorlim: दवर्ली पंचायत क्षेत्रात कोमुनिदादच्या जमिनीत अतिक्रमण करून उभारलेल्‍या 166 बेकायदा घरांचा प्रश्न ऐरणीवर असताना आता तेथून जवळच असलेल्या भगवती परिसरातील 57 घरांना पंचायतीने नोटीस बजावली आहे.

सरपंच हर्क्युलान नियासो यांनी यांपैकी 28 घरांची तपासणी ठेवली असता, घरमालकांनी हरकत घेतल्याने वाद निर्माण झाला.

नियासो यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीच्या मालकिणीने आपल्या जमिनीत ही बेकायदेशीर घरे बांधल्याची तक्रार पंचायतीकडे केली आहे. घरे बांधताना किंवा त्यांचा विस्तार करताना पंचायतीची कुठलीही परवानगी घेतलेली नाही.

त्यामुळे या घरांना क्रमांक देण्‍यात आलेला नाही. दरम्‍यान, 166 घरांचा अहवाल पंचायतीने वरिष्ठांना पाठविला आहे, अशी माहिती नियासो यांनी दिली. या घरांवर लवकरच कारवाई होण्‍याची शक्‍यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket Association: सलग पाचवा मोसम की नवा 'पाहुणा' खेळाडू? अर्जुन तेंडुलकरच्या गोव्यातील भवितव्याचा फैसला लवकरच!

मुरगाव, वास्कोत वीज बिलांचा शॉक! वाढीव बिलांमुळे संतप्त नागरिकांनी अभियंत्याला घेतलं फैलावर; विद्युत भवनात राडा

Goa Fraud Case: चार्ल्स शोभराजचा ‘चेला’ अखेर गजाआड! 35 वर्षांत 300 पंचतारांकित हॉटेल्‍सना गंडा; गोव्यातही राहून गेला महाठग

अरब व्यापाऱ्यांनी भारतात आणले आणि इथेच स्थिरावले, 'गोरखचिंचे'च्या प्रवासाची रंजक कहाणी

Goa Kala Academy: कला अकादमी, 'क्या पाया क्या खोया?'

SCROLL FOR NEXT