Konkan Railway Trains Cancelled  Dainik Gomantak
गोवा

Mandovi Express: ‘मांडवी एक्सप्रेस’ला आग लागल्याने नव्हे; ब्रेक तुटल्याने धूर

Mandovi Express: मडगाव रेल्वेस्थानकावरून आज बुधवारी सकाळी मुंबईला निघालेली मांडवी एक्सप्रेस ट्रेन सावंतवाडी स्थानकावर पोहोचली असता मागील डब्यातून अचानक धूर यायला लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

दैनिक गोमन्तक

Mandovi Express: मडगाव रेल्वेस्थानकावरून आज बुधवारी सकाळी मुंबईला निघालेली मांडवी एक्सप्रेस ट्रेन सावंतवाडी स्थानकावर पोहोचली असता मागील डब्यातून अचानक धूर यायला लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता ब्रेक तुटल्याने धूर येत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले.ब्रेक दुरुस्त केल्यावर ट्रेन आपल्या पुढच्या प्रवासाला निघून गेली. मात्र या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली व त्या डब्यातील प्रवाशांची दुसऱ्या डब्यात आसरा घेण्यासाठी धावपळ उडाली. याबाबत कोकण रेल्वेचे उपसरव्यवस्थापक बबन घाटगे यांनी सांगितले की, हा आग लागण्याचा प्रकार मुळीच नव्हता. केवळ ब्रेक तुटल्यामुळे धूर येत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

Goa U19 cricket: आदित्य कोटा, मिहीर कुडाळकरची अर्धशतके निष्फळ; पुदुचेरीचा गोव्यावर 110 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT