IPS Dainik Gomantak
गोवा

North Goa: मोठी बातमी! पोलीस अधिक्षक शोबित सक्सेना यांची जम्मू काश्मीरला बदली

गुन्हेगारी प्रकरणे, अमली पदार्थविरुद्धची कारवाईने आले चर्चेत

दैनिक गोमन्तक

गोवा राज्यातील उत्तर गोवा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांची बदली झाली असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. सक्सेना हे जम्मू-काश्मीर येथे नविन पदभार स्विकारणार आहेत.

(North Goa Superintendent of Police Shobit Saxena has been transferred to Jammu and Kashmir)

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर गोवा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांची बदली झाली असून ते हे जम्मू-काश्मीर येथे नविन पदभार स्विकारणार आहेत. असे असले तरी उत्तर गोवा जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक कोण असतील याबाबत माहिती समोर आलेली नाही.

सक्सेना यांनी वाढती गुन्हेगारी प्रकरणे, अमली पदार्थविरुद्धची कारवाई, अवैध धंदे, भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्याबाबत हैदराबाद पोलिसांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले होते. त्यामूळे ते चांगलेच चर्चेत आले होते. ते जम्मू काश्मिर येथे पदभार कधी स्वीकारणार आहेत. याबाबत ही माहिती मिळू शकलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT