No Water Supply For Two Days In Panaji And Taleigao Dainik Gomantak
गोवा

Panaji And Taleigao: महत्वाची बातमी! पणजी, ताळगावमध्ये दोन दिवस पाणी पुरवठा राहणार बंद

ओपा येथील पाणी प्रक्रिया केंद्राच्या दुरुस्तीनिमित्त पणजी आणि ताळगावमधील पाणी पुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे.

Pramod Yadav

No Water Supply For Two Days In Panaji And Taleigao

पणजी आणि ताळगावमधील नागरिकांसाठी महत्वाची बातमी, येत्या दोन दिवसांत येथील पाणी पुरवठा बंद राहणार असून, नागरिकांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.

ओपा येथील पाणी प्रक्रिया केंद्राच्या दुरुस्तीनिमित्त पणजी आणि ताळगावमधील पाणी पुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे तर, काही भागात मर्यादीत पाणी पुरवठा राहणार आहे.

'या' भागात राहणार मर्यादीत पाणी पुरवठा

सांताक्रूझ, सांत आंद्रे, कुंडई, मडकई, केरी, सावईवेरे, वळवई यासाह संरक्षण, औद्योगिक परिसर आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दोन दिवासांसाठी मर्यादीत पाणी पुरवठा राहील, असे बांधकाम खात्याच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT