Traffic Signal  Dainik Gomantak
गोवा

नुवे बायपासवर ट्रॅफिक सिग्नल्सच नाहीत

बायपास वर मोठा अपघात झाल्यावरच सरकार जागे होणार आहे का? असा सवाल लोक विचारात आहेत.

दैनिक गोमन्तक

नुवे: नुवे रुमडेर बायपास येथे ट्रॅफिक सिग्नल्सच नाही. परिणामी पादचारी व वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत अनेक लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. स्थानिक प्रशासनाने तात्काळ येथ ट्रॅफिक सिग्नल्स बसवावा, अशी लोकांची मागणी आहे.

सहा लेन हायवेच्या दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांना प्रचंड वेग असतो. क्रॉसिंगसाठी 'झेब्रा क्रॉसिंग' आहे. मात्र वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे रस्ता (Road) ओलांडताना लोकांना भीती वाटते. परिणामी, झेब्रा क्रॉसिंग वापरणाऱ्या कोणालाही पलीकडे जाण्यासाठी काँक्रीट दुभाजकावर चढून जाण्याचा अतिरिक्त त्रास सहन करावा लागतो.

बायपास वर मोठा अपघात झाल्यावरच सरकार जागे होणार आहे का? असा सवाल लोक विचारात आहेत. वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) सक्रिय होऊन लोकांची समस्या सोडवावी, अशी लोकांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: फातोर्ड्यात नक्की कोण?

Pakistan Cricket: मालिकेत लाजिरवाणा पराभव, आता खेळाडूंचे फोनही जप्त! PCB चा अजब कारभार; पाकिस्तान क्रिकेटमधील वाद काय संपेना

National Teacher Award: 'विशेष' कार्य करणाऱ्या गुरूंचा सन्मान; मडगावच्या महादेव शिंदेंना राष्ट्रपतींकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

Mapusa Theft: म्हापशात चोरट्यांचा धुमाकूळ! एका रात्रीत 8 दुकाने आणि फ्लॅट फोडला; लाखोंचा मुद्देमाल लंपास

Goa Ujjwala Scheme: गोमंतकीयांसाठी खुशखबर! गुरुवारपर्यंत सिलिंडरचे पैसे खात्यात; 2.50 लाख कुटुंबांना मिळणार लाभ

SCROLL FOR NEXT