corona case Dainik Gomantak
गोवा

दीड महिन्यानंतर दिलासा, गोव्यात कोविड मृत्यूची संख्या शून्य

तिसरी लाट ओसरल्याचं चित्र

दैनिक गोमन्तक

जवळपास दीड महिन्याच्या अंतरानंतर गोव्यात आज कोविड मृत्यूची नोंद ही शून्य झाली आहे. 1179 चाचण्यापैकी 49 कोविड (covid) चाचण्या पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. राज्यात पॉझिटिव्ह दर 4.16 % नोंदवला गेला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या (corona) तिसऱ्या लाटेत सक्रिय बाधितांचे प्रमाण झपाट्याने घटत असून संक्रमण (पॉझिटिव्हिटी) दरही कमी होताना दिसत आहे. कोरोनाबाबत राज्यासाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. तिसरी लाट ओसरल्याचं चित्र आता दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

SCROLL FOR NEXT