Nhanu Naik President of Dhumase Komunidad Dainik Gomantak
गोवा

धुमासे कोमुनिदादच्या अध्यक्षपदी न्हानू नाईक

डिचोली तालुक्यातील अन्य कोमुनिदादच्या निवडणुका पार पडल्या असतानाच काही तांत्रिक मुद्यावरून धुमासे कोमुनिदादची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

दैनिक गोमन्तक

डिचोली : धुमासे कोमुनिदादची सर्वसाधारण सभा होऊन कोमुनिदादच्या अध्यक्षपदी न्हानू नाईक यांची निवड करण्यात आली आहे. डिचोली तालुक्यातील अन्य कोमुनिदादच्या निवडणुका पार पडल्या असतानाच काही तांत्रिक मुद्यावरून धुमासे कोमुनिदादची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

निवडणूक घेण्यासाठी रविवारी धुमासे कोमुनिदादची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेला निवडणूक अधिकारी म्हणून शिरगावचे तलाठी उपस्थित होते. त्यांना कोमुनिदादच्या प्रतिनिधी मनुजा परब यांनी सहकार्य केले. या सभेत 2022 ते 25 या कालावधीसाठी कोमुनिदाद मंडळ निवडण्यात आले.

कोमुनिदाद मंडळाचे पदाधिकारी असे

न्हानू नाईक (अध्यक्ष), बाबाजी नाईक (उपाध्यक्ष), रवींद्रनाथ नाईक (मुखत्यार), उदय नाईक (उपमुखत्यार), संदीप नाईक (खजिनदार), गणेश नाईक (उपखजिनदार)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT