Pernem
Pernem  Dainik Gomantak
गोवा

पेडणे तालुक्यातील नवनिर्वाचित पंचानी घेतली शपथ

Sumit Tambekar

Pernem: तालुक्यात एकूण 17 ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने सर्व यंत्रणा सक्रिय करत निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. 12 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचा निकाला हाती आला व त्या नंतर दिनांक 22 ऑगस्ट रोजी सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवड पुर्ण झाल्या. या पार्श्वभूमीवर पेडणे तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित पंचानी आज शपथ दिली.

(Newly elected gram panchayat members of Pernem taluka took oath)

या शपथ पेडणे तालुक्यातील सर्वच्या सर्व म्हणजेच 17 ग्रामपंचायतींवर 187 नवनिर्वाचित पंचाच्या पार पडल्या होत्या. तालुक्यातील काही अपवाद वगळता सर्व ठिकाणच्या निवडणूका पार सुरळीत पार पडल्या असल्या, मात्र सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडीसाठी मोठी रस्सीखेच पहायला मिळाली. सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडीसाठी पार पडल्या यानंतर आता पेडणे गटविकास अधिकारी केदार यांनी सर्व पंचांना शपथ दिली.

रवींद्र भवन बायणा येथे पार पडले होते मतदान

मतदानाच्या आदी एक दिवस मतदान पेट्या व मतपत्रिका याशिवाय इतर साहित्य मतदान केंद्रावर रवाना करण्यात आल्यानंतर. 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुका पार पाडण्यासाठी पंचायत कार्यक्षेत्रात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यानंतर सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान पडले होते. व 12 ऑगस्ट रोजी झालेल्या रवींद्र भवन बायणा येथील मतमोजणीने ही प्रक्रिया पूर्ण झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT