New scheme to be launches by TMC
Dainik Gomantak
Goa: TMC गोवा कडून 'युवा शक्ति कार्ड' योजना राबवण्यात आली असून, युवाशक्ति कार्ड म्हणजेच हे एक क्रेडिट कार्ड असून या कार्ड वरून तुम्हाला कर्ज स्वरूपात 20 लाखापर्यंन्त रक्कम मिळू शकते आणि याचा व्याज दर हा केवळ 4% इतकाच असणार आहे. 18 ते 45 या वयोगटातील सुमारे 7.5 लाख नगरिकांना या (TMC) योजनेचा लाभ घेत येणार आहे.
राज्यातील भ्रष्टाचाराची पातळी खाली आणून, खाण आणि खनिज व्यवसाय वाढवण्यात येईल आसे प्रतिपादन MGP चे आमदार सुदिन ढवळीकर (MLA Sudin Dhawalikar) यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.