Panaji Smart City Kadamba Bus Stand  Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City: प्रवाशांनी बसायचे कुठे? पणजीतील कदंब बसस्थानकात गैरसोय

Panjim Smart City Kadamba Bus Stand: पणजी येथील कदंब बसस्थानक परिसरात स्मार्ट सिटीअंतर्गत राजधानीत चालणाऱ्या इलेक्ट्रीक बसेससाठी चार्जर पॉईंट तयार करण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी कोणतीही सोय नाही, त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Kadamba E Bus Charger Point

पणजी: येथील कदंब बसस्थानक परिसरात स्मार्ट सिटीअंतर्गत राजधानीत चालणाऱ्या इलेक्ट्रीक बसेससाठी चार्जर पॉईंट तयार करण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी कोणतीही सोय नाही, त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत उपलब्ध झालेल्या या बसेस कदंब वाहतूक महामंडळाव्दारे संचालित केल्या जातात. राजधानीतील अंतर्गत मार्गावर या गाड्या चालतात.

कदंब बसस्थानकावरील चार्जर पॉईटवरून बाहेर पडल्यानंतर या बसेसमध्ये प्रवासी घेतले जातात, तोवर प्रवासी फाटकाबाहेर ताटकळत असतात. या ठिकाणी बसण्याचीही सोय नाही, त्यामुळे पावसात भिजत वा उन्हाचा मारा सोसत प्रवाशांना उभे राहावे लागते.

या ठिकाणी बसण्यासाठी सोय करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनीकेली आहे. यासंदर्भात कदंब वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT