Train  Canava
गोवा

Goa Train: सिकंदराबाद ते वास्कोला 'ग्रीन सिग्नल'; रेल्वेसेवा सुरु

Ashwini Vaishnaw: रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी दिल्लीत जारी केलेल्या पत्रकातून माहिती दिली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

सिकंदराबाद ते वास्को आणि वास्को ते सिकंदराबाद या मार्गावर आठवड्यातून दोन वेळा रेल्वे चालवली जाणार आहे. रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी दिल्लीत जारी केलेल्या पत्रकातून ही माहिती दिली आहे.

तेलगू भाषक प्रदेशातून गोव्यात येण्यासाठी थेट रेल्वे हवी, अशी मागणी केंद्रीय खाणमंत्री किशन रेड्डी यांनी केली होती. सिकंदराबादहून ही रेल्वे बुधवारी व शुक्रवारी तर वास्कोहून गुरुवारी व शनिवारी प्रवासासाठी निघेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Crisis: चिखली-कोलवाळ परिसरात तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थ संतप्त, पाणीपुरवठा विभागाकडून नवीन जलवाहिनीचे काम सुरू

सॅम्युअलवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार, कुटुंबीयांनी अखेर मृतदेह स्वीकारला; पोलिसांच्या 'FIR'वर कार्लोस फेरेरा यांचे प्रश्नचिन्ह

Ujjwala Yojna New Rules: सर्वसामान्यांना मोठा धक्का! उज्ज्वला गॅस योजनेत मोठा बदल; आता वर्षभरात मिळणार फक्त 'इतके' सिलिंडर

AAP Goa: आतिशींकडे पुन्हा राज्य प्रभारीपद, आम आदमी पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा

Goa Maritime Board: राज्य सागरी मंडळ निर्मितीला गती, लवकरच अधिसूचना; चेअरमनपद मुख्यमंत्र्यांकडेच राहणार

SCROLL FOR NEXT