Goa COVID-19 Update Dainik Gomantak
गोवा

Goa COVID-19 Update: आज नव्या 1465 कोरोनाबाधितांची नोंद; 7 जणांचा मृत्यू

राज्याचा पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 33.94% आहे.

दैनिक गोमन्तक

COVID-19 Update: गोव्यातील कोरोना रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे. राज्यात आज (बुधवार) एकूण 1465 नवे कोरोना रुग्ण (Corona Patient) आढळून आले आहेत, तर 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 33.94% इतका आहे. (Goa COVID-19 Update News)

नवे कोरोनाबाधित : 1465

बरे झालेल्यांची संख्या : 3936

ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 15,719

आजवर एकूण मृतांची संख्या : 3630

आज मृत झालेल्यांची संख्या : 7

आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 4317

डिस्चार्ज झालेले रुग्ण : 25

पॉझिटिव्हिटी दर : 33.94%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुपारी गँगस्टर तिला गोळी घालू शकतो! पूजा नाईकला सुरक्षा देण्याची काँग्रेसची मागणी; कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात मंत्र्याचा हात??

Saiyami Kher: 'आरोग्य चांगले नसेल, तर पैसा असून काहीच फायदा नसतो'! Ironman 70.3 स्पर्धेची सदिच्छादूत अभिनेत्री 'सैयामी'चे प्रतिपादन

"हांव जीव सोडपाक तयार", गोव्यातील 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला; नेमके घडले काय? Watch Video

Tamarind Tree: राम, सीता, लक्ष्मण वनवासात गेल्यावर प्रथम जिथे झोपडी बांधून राहिले असा, गुणधर्माने देवपण लाभलेला 'चिंच वृक्ष'

Konkani Drama Competition: वृद्धांच्या व्यथा मांडणारी उत्कृष्ट कलाकृती, 'बापू-गांधी'

SCROLL FOR NEXT