Subhash Shirodkar  Dainik Gomanatk
गोवा

निरोगी आरोग्यासाठी चालणे गरजेचे: सुभाष शिरोडकर

काराय-फोंडा येथे वॉकिंग ट्रॅकचे लोकार्पण केल्‍यानंतर शिरोडकर बोलत होते.

दैनिक गोमन्तक

शिरोडा: आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी इतर व्यायामाबरोबरच चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे. ज्यामुळे अनेक रोगांवर आपण नियंत्रण ठेवू शकतो. मनुष्याने दररोज अर्धा तास चाललेच पाहिजे. आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव, प्रदूषण याचा विळखा आपल्याभोवती पडलेला असून त्यावर ताबा मिळवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जलस्रोत व सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.

काराय-फोंडा येथे वॉकिंग ट्रॅकचे लोकार्पण केल्‍यानंतर शिरोडकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत शिरोडा सरपंच अमित शिरोडकर, उपसरपंच साल्वासाव फर्नांडिस, पंचसदस्य मेघनाथ शिरोडकर, पल्लवी शिरोडकर, ग्राबिएल मास्कारेन्हस, डॅनी लुईस, सुहास नाईक, मेघा गावकर, शिरोड्याच्या माजी जिल्हा पंचायत सदस्या सुमती नाईक, जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, सचिव डॉ. गौरी शिरोडकर आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT