Praful Patel  Dainik Gomantak
गोवा

राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे गोवा प्रदेश अध्यक्ष फिलिप डिसोझा यांनी प्रफुल्ल पटेल यांचे दाबोळी विमानतळावर स्वागत केले.

दैनिक गोमन्तक

वास्को: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि माजी विमान वाहतूक मंत्री श्री प्रफुल्ल पटेल यांचे आज दुपारी 3 वाजता गोवा दाबोळी विमानतळावर आगमन झाले. दुपारी दाबोळी विमानतळावर आगमन होताच त्यांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे गोवा प्रदेश अध्यक्ष फिलिप डिसोझा यांनी केले. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गोवा सचिव प्रितम नाईक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. (NCP Goa Latest News)

यावेळी फिलिप डिसोझा यांनी सांगितले की, प्रफुल्ल पटेल दोन दिवसांच्या गोवा भेटीवर आले असून ते आज व उद्या महत्वाचे निर्णय घेऊन निवडणुकीची शेवटची यादी जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले. दाबोळी मतदार संघाविषयी विचारले असता फिलिप डिसोझा म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पर्याय म्हणून दाबोळीतील मतदारांनी निवडला आहे. मी दारोदार केलेल्या प्रचारात हे सिद्ध झाले आहे. मी 2002 साली याच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती. मतदारांनी मला निवडून आणले होते. आता तिचं पुनरावृत्ती परत होणार असल्याचे ते शेवटी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT