Instagram Acc hack in Goa Dainik Gomantak
गोवा

Crime News: गोवा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

अज्ञाताविरुध्द पोलिसांत तक्रार दाखल

Rajat Sawant

NCP Goa president Jose Philip D’Souza: गोवा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञाताविरुध्द पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले. अज्ञाताने काही जणांना पैसे मागणारा संदेश पाठवल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान डिसोझा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून सायबर पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT