Boat Drowned at Miramar Dainik Gomantak
गोवा

Boat Drowned at Miramar: गोव्यात नौदलाच्या बोटीला जलसमाधी

ही बोट नौदलाची असल्याचा कयास असला तरी नौदलाकडून याबाबत अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेले नाही

गोमन्तक डिजिटल टीम

मिरामार समुद्र किनाऱ्यावरील मॅरियट रिसॉर्टजवळ शनिवारी एका बोटीमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने ती समुद्रात बुडाली असून ही बोट नेमकी कुणाची? याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. ही बोट नौदलाची असल्याचा कयास असला तरी नौदलाकडून याबाबत अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेले नाही.

सुरुवातीला बोट बुडण्याचे कारण समोर आलेले नव्हते, तसेच या घटनेत जीवितहानी झाली का, याबद्दलही माहिती हाती आली नव्हती. नव्याने मिळालेल्या माहितीनुसार मिरामार समुद्रकिनारी उलटलेली बोट ही नौदलाची असून त्या बोटीत नौदलाचे दोन जवान असल्याची माहिती मिळाली आहे.

नौदलाच्या गस्तीनौकेने घटनास्थळी धाव घेऊन त्या दोघांची सुटका केलीय. दरम्यान बोटीचे स्टेअरिंग तुटल्याने ती बुडाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलेय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT