Navelim-Cuncolim Road File Photo
गोवा

Navelim-Cuncolim Road: नावेली-कुंकळ्ळी मार्गाचे रुंदीकरण केले जाणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

यंदाच्या आर्थिक वर्षात NH66 ला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमन्तक

Navelim-Cuncolim Road: यंदाच्या आर्थिक वर्षात NH66 ला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात करमल घाटासह नावेली ते काणकोण या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण आणि विस्तारीकरणासाठी कोट्यवधी रुपयांच्या विकास प्रकल्पांची घोषणा केली आहे.

माहितीनुसार, बाणावली मार्गावरील स्टिल्ट्सवर वेस्टर्न बायपास बांधण्याच्या मागणीला सरकारची पसंती मिळालेली नाही. त्याचप्रमाणे महामार्गाच्या बाजूने उड्डाणपुलाऐवजी दांडेवड्डो-चिंचणी येथे बायपास रस्ता बांधण्याच्या मागणीलाही सरकारची पसंती मिळालेली नाही.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात 361 कोटी रुपये खर्चून महामार्गाच्या नावेली-कुंकळ्ळी मार्गाच्या लांबीच्या रुंदीकरणाची घोषणा केली. या विकासामध्ये पदपथांच्या व्यतिरिक्त, नावेली आणि कुंकळ्ळी दरम्यानच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हडफडे दुर्घटना; समिती नेमली, पाहणीही झाली! पण कारवाई होणार का? 'लईराई जत्रोत्सवा'च्या दुर्घटनेचा अहवाल आजही धूळ खात - संपादकीय

Goa Nightclub Fire: 'हा अपघात नव्हे, 25 जणांचा खून! हडफडे नाईटक्लब दुर्घटनेवरून आमदार लोबो संतापले; Watch Video

Goa Politics: खरी कुजबुज; युतीचा 'चॅप्टर' कोणी 'क्लोज' केला?

नाताळची लगबग सुरू! सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या, दर 10 टक्क्यांनी वाढले

हडफडे क्लब आगीतील 3 मृतदेहांवर झारखंडमध्ये अंत्यसंस्कार; सरकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदत

SCROLL FOR NEXT