Murder Case Dainik Gomantak
गोवा

Murder Case: बेताळभाटी येथे डॉक्टरचा खून

बेताळभाटी येथे काल संध्याकाळी एका तरुण डॉक्टरचा खून झाल्याची उघडकीस आली आहे.

दैनिक गोमन्तक

Murder Case: बेताळभाटी येथे काल संध्याकाळी एका तरुण डॉक्टरचा खून झाल्याची उघडकीस आली आहे. मृत डॉक्टरचे नाव निशांक भारत असे आहे. निशांकचा मृतदेह राहत्या घरीच हातपाय बांधलेल्या अवस्थेत सापडला आहे. हा खून नेमका कोणी आणि का केला याबद्दल कोलवा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

निशांक डॉक्टर मूळ बिहारचा असून नुवे येथील आय क्लिनिक येथे कामाला होता. मंगळवारपासून त्याचा संपर्क होत नव्हता.

काल सायंकाळी त्याच्याकडे काम करणाऱ्या सफाई कामगाराने घरात येऊन पाहणी केली असता त्याच्या बेडरूममध्ये एका अडगळीच्या ठिकाणी हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT