Mormugao coal  Dainik Gomantak
गोवा

Mormugao News : मुरगाववासीयांना होतोय कोळसा हाताळणीचा त्रास

Mormugao News : राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, वास्को शहरी आरोग्य केंद्र व मुरगाव उपजिल्हाधिकारी व इतर संबंधित विभागाने त्वरित याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी मुरगाववासीय करीत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Mormugao News : वास्को, मुरगाव पत्तन प्राधिकरण(एमपीए)च्या धक्का क्र. ५,६,७ मधील कोळसा प्रदूषणाने सडा, जेटी, रुमडावाडा, बोगदा भागातील नागरिकांना श्‍वास घेण्यासाठी खूपच त्रास होत आहे.

मुरगाव बंदरातील धक्का क्र. ५,६,७ वर कोळसा हाताळणी करीत असताना संपूर्ण मुरगाव परिसराबरोबर इतर ठिकाणी एका विचित्र प्रकारच्या वासाने रहिवाशांना त्रास होतो.

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, वास्को शहरी आरोग्य केंद्र व मुरगाव उपजिल्हाधिकारी व इतर संबंधित विभागाने त्वरित याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी मुरगाववासीय करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT