Morlem Panchayat News Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat News: मोर्ले पंचायतीच्या सरपंचपदी रुपेश मळीक बिनविरोध

Morlem Panchayat News: पर्ये मतदारसंघातील महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोर्ले ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत रुपेश मळीक यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वाळपई: पर्ये मतदारसंघातील महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोर्ले ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत रुपेश मळीक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अलिखित करारानुसार मोर्ले ग्रामपंचायतीचे सरपंचपद सदस्यांमध्ये वाटून देण्यात आले होते. त्यानुसार विद्यमान सरपंच अमित शिरोडकर यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी शुक्रवारी पंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत रुपेश मळीक यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी तथा वाळपई गटविकास अधिकारी लक्ष्मण नाईक यांनी त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT