Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: ‘जीटीडीसी’कडे यंदा खासगी हॉटेलांच्या नोंदणीमध्ये वाढ, महसुलही वाढला

खासगी हॉटेल्सच्या वाढलेल्या नोंदणीमुळे ‘जीटीडीसी’च्या महसुलातही वाढ झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tourism Development Corporation: गोवा पर्यटन विकास महामंडळाकडे गोव्यातील खासगी हॉटेल्सच्या नोंदणीत यंदा लक्षणीय वाढ झाली आहे.

‘व्यवसाय सुलभता’ या संकल्पनेने अनेक हॉटेल व्यावसायिकांना पुढे येऊन ‘जीटीडीसी’कडे नोंदणी करण्यास प्रोत्साहित केले आहे, असे ‘जीटीडीसी’च्या उपसंचालकांचे म्हणणे आहे.

‘जीटीडीसी’ने ‘इझ ऑफ डुइंग बिझनेस’ ही संकल्पना आणल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून अनेक खासगी हॉटेल्सनी यंदा ‘जीटीडीसी’कडे नोंदणी केली आहे. खासगी हॉटेल्सच्या वाढलेल्या नोंदणीमुळे ‘जीटीडीसी’च्या महसुलातही वाढ झाली आहे.

हॉटेल्सना सुमारे 10 कागदपत्रे सादर करावी लागायची आणि ही प्रक्रिया लांबलचक होती. परंतु अलीकडे व्यवसाय करण्याच्या सुलभतेच्या अंतर्गत, आम्ही फक्त 3 कागदपत्रे मागत आहोत, ती म्हणजे मालकी दस्तऐवज, ओळख दस्तऐवज आणि जीएसटी प्रमाणपत्र, तेही त्या व्यक्तीसाठी लागू असल्यास, अशी माहिती आरोलकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT