Money Laundering Dainik Gomantak
गोवा

Money Laundering: गोवा जमीन हडपप्रकरणात संशयितांचे पैशांचे व्यवहार थेट विदेशातून!

Money Laundering: गोवातील जमीन हडपप्रकरणाच्या चौकशीत विशेष एसआयटी पथकाला नवीन माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमन्तक

Money Laundering: गोवा राज्यातील जमीन हडपप्रकरणाच्या चौकशीत विशेष तपास पथकाला (एसआयटी) नवीन माहिती मिळाली आहे. जमिनी खरेदीसाठी अटक केलेल्या संशयितांनी झालेल्या पैशांचा व्यवहार परदेशात झाल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे या आर्थिक व्यवहाराचा दस्तावेज सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) पाठवून त्यामध्ये ‘मनी लाँडरिंग’ची चौकशी करण्याची विनंती ‘एसआयटी’ने केली आहे.

‘एसआयटी’ने अटक केलेल्या संशयितांचा अनेक गुन्ह्यांमध्ये समावेश आहे. त्यातील काही गुन्ह्यांमध्ये आर्थिक व्यवहाराचा संबंध येत असल्याने त्याचे क्षेत्र गोव्याबाहेर असल्याने त्याची चौकशी ईडी करू शकते.

तसेच, त्यामुळे या प्रकरणांच्या चौकशीसाठी ईडीची मदत घेण्यात येत आहे. या चौकशीतून झालेल्या व्यवहाराचा पर्दाफाश होईल. याप्रकरणाची चौकशी सुरू करताच संशयितांना पुन्हा चौकशीसाठी ईडीकडून समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT