Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: आज पासून राज्यात मुसळधार; केसरी अलर्ट

10 जुलै पासून राज्यात (Goa) मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: आंध्रप्रदेश आणि ओडिशा किनार पट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने 10 जुलै पासून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 10 आणि 11 तारखेला राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या 3 तासादरम्यान उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Moderate spells of rain is likely to occur at North Goa and South Goa districts during the next 3 hour)

गुरुवारपासून राज्यात मान्सून अधिक तीव्रतेने सक्रिय झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून दुपारी पावसाने पणजी शहरासह सर्व तालुक्यांना झोडपले. रात्री उशिरा पावसाचा जोर कायम होता. सध्या राज्यात यलो अलर्ट जारी आहे. ता. 10 आणि 11 रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान सुमारे 110 ते 204 मि. मी. पाऊसाची शक्यता आहे. त्याशिवाय वादळी वारे वाहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

https://www.youtube.com/watch?v=-ghs8B-zB_0काल गुरुवारी रात्री उशिरा पावसाने जोर धरला आहे. सत्तरी आणि वळपाई भागात मुसळधार सुरू आहे. पणजी शहर आणि परिसरात देखील पावसाचा जोर कायम आहे. 10 जुलै पासून दक्षतेने आवाहन हवामान खात्याने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stokes- Archer Fight: अ‍ॅशेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भरमैदानात भिडले Watch Video

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

Goa News Live: गोवा नाईटक्लब आग प्रकरण; बर्च बाय रोमिओ लेनच्या सहमालकाची जामिनासाठी कोर्टात धाव

Cooch Behar Trophy: गोव्याचा युवा संघ सुस्तावला, कुचबिहार क्रिकेट सामन्यात चंडीगड आघाडीच्या दिशेने

SCROLL FOR NEXT