लक्ष्मी हरीजण व कुटुंबीय Dainik Gomantak
गोवा

Goa: आमदार विश्‍वजित राणेंचा पुरग्रस्तांच्या कुटुंबांना मदतीचा हात

त्याच बरोबर आरोग्य मंत्री तथा वाळपई चे आमदार विश्‍वजित राणे (Vishwajit Pratapsingh Rane) हे या सर्व पाचही कुटुंबांना स्वतः पुढाकार घेऊन घरे बांधुंन देत आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी - कधी नव्हते ते म्हादयीला (Mandovi) पूर आले. आणि शिवाजीनगर खडकी या वाड्यातीलहरिजन बांधवांची पाच घरे जमीनदोस्त झाली. त्यामुळे मुळातच आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या या कुटुंबावर घाला पडला. राहण्यासाठी छप्पर नाही की जगण्यासाठी जीवनावश्यक वस्तू व कपडे नाहीत.तरीही अशा स्थितीत या कुटुंबीयांना विविध माध्यमातून मोठा आधार देण्यात आला त्या कुटुंबाची येथील शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्याच बरोबर आरोग्य मंत्री तथा वाळपई चे आमदार विश्‍वजित राणे (Vishwajit Pratapsingh Rane) हे या सर्व पाचही कुटुंबांना स्वतः पुढाकार घेऊन घरे बांधुंन देत आहेत.

घरांचे बाधकाम सुरू झालेले आहे . जवळजवळ घरांचे अर्धेअधिक कामही पूर्ण झाले आहे. रोटरी क्लब पणजी तसेच इतर विविध संस्थांनीही मदत केल्याचे या घरातील तिळू हरीजण यांनी सांगितले.सरकारचे दोन लाख रुपये मंजूर झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. निळू हरीजण, लक्ष्मी हरिजन , मधू हरिजन , बुधाजी हरीजण व पांडुरंग परवार यांची पडलेली घरे विश्‍वजित राणे बांधून देत आहेत. दरम्यान खडकी मंदिर परिसरातील रामा विठ्ठल वांतेकर याच्या घरात पुराचे पाणी शिरुन त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT