MLA's disqualification  Dainik Gomantak
गोवा

MLA Disqualification Petition: आमदार अपात्रता याचिका सुनावणी 26 एप्रिल रोजी

यावेळी दोन्ही प्रतिवादींचे वरिष्ठ वकील सुनावणीसाठी उपस्थित नव्हते

गोमन्तक डिजिटल टीम

MLA Disqualification Petition आमदार दिगंबर कामत, आमदार मायकल लोबो यांच्याविरुद्ध काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दाखल केलेली आमदार अपात्रता याचिका जुलै महिन्यात सादर करण्यात आली होती.

त्याला 10 महिने उलटून गेले तरी त्यावरील सुनावणी पूर्ण होत नाही. यावेळी दोन्ही प्रतिवादींचे वरिष्ठ वकील सुनावणीसाठी उपस्थित नसल्याने त्यांनी मे पर्यंत वेळ मागितला आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 26 एप्रिल रोजी होणार असल्याचे सांगितले जातेय.

पुढील सुनावणी दरम्यान युक्तिवाद, याचिका कायम ठेवण्यावर होईल अशी माहिती हाती येतेय. केवळ आमदारच अपात्रतेची याचिका दाखल करू शकतात असा युक्तिवाद असा आहे.

अमित पाटकर यांनी आमदार दिगंबर कामत व आमदार मायकल लोबो या दोघांविरुद्ध पक्षाबाबत असलेली त्यांची वागणूक यासंदर्भात संशय घेऊन त्यांना अपात्र ठरवण्यासंदर्भात याचिका सादर केली होती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT