Journalist Nitin Golatkar Dainik Gomantak
गोवा

बेपत्ता पत्रकार नितीन गोलतकर सुखरुप

गोलतकर मिरामार येथील एका बागेतून हरवले होते; मात्र त्यांचा शोध संपला असून ते सापडले आहेत

Sumit Tambekar

पत्रकार नितीन गोलतकर हरवले असल्याची वार्ता काल दिनाकं 2 सप्टेंबर रोजी सकाळी पणजीतून पसरली होती. यानंतर गोलतकर यांचे मित्र तसेच पणजी पोलीसांनी शोधा - शोध सुरु केली होती. गोलतकर यांना शोधले जात होते. मात्र ते सापडत नव्हते.

(Missing Journalist Nitin Golatkar found at Miramar,goa )

मात्र गोलतकर यांचा शोध आता संपलेला आहे, कारण काही वेळापूर्वी ते सापडले आहेत. त्यांना पणजी पोलीस तसेच मित्र परिवार, सजग नागरिकांच्या मदतीने शोधण्यात यश आलेले आहे. ते मिरामार येथील एका बागेत शुक्रवारपासून हरवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT