mapusa Market Fire News Dainik Gomantak
गोवा

Mapusa Fire News : म्हापसा मार्केटमध्ये केबलला आग, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Market Fire News: म्हापसा मार्केटमधील साळगावकर लेन मार्केटमधील जी. एम. टेक्सटाईल्स ते पी. आर. महाडेश्वर या दुकानांच्या छपरावरील भागात ईलेक्ट्रिकल केबल जळल्याने किरकोळ आग लागल्याची घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले.

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी म्हापसा मार्केटमधील साळगावकर लेन मार्केटमधील जी. एम. टेक्सटाईल्स ते पी. आर. महाडेश्वर या दुकानांच्या छपरावरील भागात केबल जळल्याने धुराचे लोट निघू लागले.

याबातची माहिती म्हापसा अग्निशामक दलाला मिळाली व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी आगीत 75 मिटर वायर जळून खाक झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT