Ministers MLAs along with Chief Minister Pramod Sawant visit to sri Lairai Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह मंत्री, आमदारांनी घेतले श्री लईराई देवीचे दर्शन

मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट हेही उपस्‍थित होते.

दैनिक गोमन्तक

डिचोली: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मंत्री, आमदारांनी शिरगावच्या श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवाला उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. सावंत यांच्यासमवेत मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट हेही उपस्‍थित होते. तत्पूर्वी, सकाळी थिवीचे आमदार तथा मंत्री नीळकंठ हळर्णकर, पर्येच्‍या आमदार दिव्या राणे यांनीही देवीचे दर्शन घेतले. दरम्‍यान, जत्रा आणि कौलोत्सवानिमित्त शिरगावात पुढील चार-पाच दिवस भक्तांची प्रचंड गर्दी होणार आहे. हा उत्सव निर्विघ्नपणे साजरा होण्यासाठी सर्व भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन करून मुख्यमंत्री सावंत यांनी सर्व भक्तगणांना जत्रोत्‍सवाच्‍या शुभेच्छा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT