Vishwajit P RANE Dainik Gomantak
गोवा

TCP: येत्या सहा महिन्यात नवा कायदा; शहर आणि नगर नियोजन मंत्री राणे यांची माहिती

शहर आणि नगर नियोजन कायदा 70च्या दशकाच्या सुरुवातीला आणण्यात आला होता : राणे

Rajat Sawant

Government To Have New TCP Act In Next Six Months: येत्या सहा महिन्यांत सरकार नवीन शहर आणि नगर नियोजन कायदा करणार असल्याची माहिती शहर आणि नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांंनी दिली. हा कायदा 70च्या दशकात आणण्यात आला होता. तो आता बदलण्याची वेळ आली आहे असेही त्यांनी सांगितले.

शहर आणि नगर नियोजन कायदा 70च्या दशकाच्या सुरुवातीला माझे वडील प्रतापसिंह राणे यांनी आणला होता, तो बदलण्याची वेळ आली आहे. येत्या सहा महिन्यांत सरकार नवीन कायदा आणणार आहे असे विश्वजित राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT