Alex Sequeira Dainik Gomantak
गोवा

Alex Sequeira: मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सुरू केले कामकाज

Alex Sequeira: खात्यांचे कामकाज समजून घेण्यासाठी काही दिवस द्यावे लागतील. त्यानंतरच माझा प्राधान्यक्रम काय असेल याविषयी बोलता येईल, असे नवनियुक्त पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आज पर्वरी येथे सांगितले.

दैनिक गोमन्तक

Alex Sequeira: खात्यांचे कामकाज समजून घेण्यासाठी काही दिवस द्यावे लागतील. त्यानंतरच माझा प्राधान्यक्रम काय असेल याविषयी बोलता येईल, असे नवनियुक्त पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आज पर्वरी येथे सांगितले.

मंत्रालयातील आपल्‍या कार्यालयात आज त्यांनी कामकाज सुरू केले. नव्या कोऱ्या गाडीतून मंत्रालयात त्यांचे आगमन झाले. ते म्हणाले, पर्यावरण खाते पूर्वी माझ्याकडे होते, पण त्यावेळी कायदे व नियम वेगळे होते. आता ते बदलले आहेत. त्याचा अभ्यास करावा लागेल.

इतर तीन खातीही माझ्यासाठी नवीन आहेत. त्यांचे कामकाज समजून घ्यावे लागेल. जनहिताला माझे प्राधान्य असणार हे स्पष्ट असले तरी कोणत्या गोष्टी प्राधान्याने करणार हे आत्ताच सांगू शकत नाही. कारण मला आधी कामकाज समजून घ्यावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT