Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident दूधवाहू टँकरची दोन कारना धडक

हा टँकर दुकानात घुसला असुन कार व दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: म्हापसा येथे, ज्यो मिनेझीस फार्मसीजवळ दूधवाहू टँकरने दोन कारना धडक दिली. दरम्यान हा टँकर दुकानात घुसला असुन कार व दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. जमावाला घाबरून टँकर चालकाचा खाली उतरण्यास नकार दिला असुन, या व्यक्तीची पोलीस समजूत काढत होते. (Milk tanker hits two cars in goa)

राज्यात अपघाताचे सत्र कायम चालु आहेच, यातच काही दिवसांपुर्वी भरधाव कंटेनर रस्त्यावरून थेट घरात शिरला होता. मुंबई-गोवा महामार्गावर हा भीषण अपघात झाला होता. या अपघातात (Goa Accident Case) प्रमेश मडगावकर (पालये उसकई) हा दुचाकीवर मागे बसलेला युवक ठार झाला होता, तर सिद्धेश कळंगुटकर (कळंगुट) हा युवक जखमी झाला.

यादरम्यान मोंतेगिरी येथील उड्डाण पुलावर दुचाकी आणि दोन कारचा भीषण अपघात झाला होता मुंबई-गोवा (Goa) महामार्गावरील खांब येथे एक भरधाव मालवाहू कंटेनर रस्त्यावरून उतरून दोन घरांना धडकला. ही घटना गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घडली. यामध्ये घरांचे नुकसान झाले असले तरी जीवितहानी झालेली नाही.

या महिन्याच्या सुरवातीपासूनच राज्यात अपघाताचे सत्र चालु आहे. या महिन्यातील हा तिसरा गंभीर अपघात ठरलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT