Michael Lobo | Congress vs BJP Dainik Gomantak
गोवा

या सर्व अफवा आहेत..; मायकल लोबो

कॉंग्रेसचे आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याच्या सर्व गोष्टी गोवा काँग्रेसचे नेते मायकल लोबो यांनी खोडून काढल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

गोव्यात विधानसभा अधिवेशन सुरू होत असतानाच मोठ्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसमधील 9 विद्यमान आमदार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत..

यासाठी भाजपचे केंद्रीय नेते गोव्यात येणार असल्याचे असल्यासही बोललं जात आहे. मात्र या सर्व गोष्टी गोवा काँग्रेसचे नेते मायकल लोबो यांनी खोडून काढल्या आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे या सर्व अफवा आहेत.

यामध्ये कोणत्याही प्रकारचा तथ्य नाही तर सध्या विधानसभा अधिवेशन सुरू होत असल्यामुळे या अफवा पसरवल्या जात आहेत जर असं काही असेल तर ते मी नक्की सर्वांना सांगेन, असं मत त्यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे नेमकं तथ्य कोणत्या गोष्टी मध्ये आहे या संभ्रमात गोवेकर पडले आहेत.

दुसरीकडे, गोव्याचे काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव म्हणाले की, काल आमची गोव्यात कॉँग्रेसची बैठक झाली. काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार शाबूत आहेत; पण भाजप आमच्या आमदारांना आमिष देण्याचा प्रयत्न करत आहे. पण सर्व आमदार शाबूत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT