Mahadayi River Dainik Gomantak
गोवा

Mhadai River: सहा डिसेंबरला म्हादईप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Mhadai River: म्हादईप्रश्‍नी गोवा सरकारची सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतलेली विशेष याचिका अंतिम सुनावणीसाठी प्रलंबित आहे.

दैनिक गोमन्तक

Mhadai River: म्हादईप्रश्‍नी गोवा सरकारची सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतलेली विशेष याचिका अंतिम सुनावणीसाठी प्रलंबित आहे. गेल्या आठवड्यात त्यावर सुनावणी होणार असल्याने गोमंतकीयांचे लक्ष लागून राहिले होते.

मात्र, ती सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीस न आल्याने गोमंतकीयांचा भ्रमनिरास झाला होता. ही याचिका आता 6 डिसेंबरला न्यायालयाच्या कामकाज पटलावर आहे. या याचिकेवरील निवाड्यावर राज्याचा पाणीवाटप प्रश्‍न सुटणार आहे. त्यामुळे या याचिकेवरील सुनावणीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

विशेष म्हणजे, गोवा सरकारने म्हादईप्रश्‍नी सादर केलेली ही याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. बुधवार वा गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी असलेल्या याचिकांवर निर्णय होतो. त्यानुसार गेल्या बुधवारी, गुरुवारी सुनावणीस न आलेली ही विशेष याचिका आता ६ किंवा ७ डिसेंबरला पुन्हा न्यायालयासमोर येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT