Mormugao Educational Society Dainik Gomantak
गोवा

‘एमईएस’तर्फे शहीद दिवस साजरा

प्राचार्य विश्र्वनाथ स्वार यांनी विद्यार्थ्यांना या दिवसाचे महत्व समजावून सांगितले.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: झुआरीनगर येथील एमईएस उच्च माध्यमिक विद्यालयाने 23 मार्च रोजी शहीद दिवस साजरा केला. प्राचार्य विश्र्वनाथ स्वार यांनी विद्यार्थ्यांना या दिवसाचे महत्व समजावून सांगितले. हा दिवस स्वातंत्र्यसैनिक भगत सिंग, शिवराम राजगुरू व सुखदेव थापर यांच्या स्मरणार्थ पाळला जातो. या कार्यक्रमाला एमईएस महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मनस्वी मनोज कामत प्रमुख पाहुण्या म्हणून उपसथित होत्या.

स्वातंत्र्यसैनिकानी ब्रिटीशांविरुद्ध दिलेल्या लढ्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्या बलिदानामुळेच आपण देशात विकास करू शकलो, असे त्या म्हणाल्या.सूत्रसंचालन सुषमा कोचरेकर यांनी केले. अकरावीचे विद्यार्थी राधा सुतार व प्रतीक नाईक यानी भगत सिंग यांचे चित्र स्वतः चित्रीत करून सादर केले. उपप्राचार्य सुदेश प्रभुदेसाई यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rekha Gupta Attack: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या 35 वर्षीय व्यक्तीने मारली कानाखाली? हल्लेखोराचा चेहरा समोर, आतिषीनी केला निषेध

Bicholim: चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर, गोव्यातील 'या' मार्गावर वाहनांना बंदी; जाणून घ्या पर्यायी व्यवस्था

Porvorim Roads: 'त्या' रस्त्याची चांगली 'पर्वरी'श झाली नाही; निवासी आणि प्रवासी संतप्त

Horoscope: प्रमोशन मिळणार, व्यापार वाढणार; कसा असणार 21 ऑगस्टचा दिवस; वाचा..

Goa Police: 3 वेगवेगळे आरोप, 2007 साली बडतर्फ; खंडपीठाच्या आदेशानंतर निलंबित हवालदार 18 वर्षांनंतर सेवेत

SCROLL FOR NEXT