Damodar Mauzo

 

Dainik gomantak

गोवा

साहित्य, शिक्षण, सामाजिक विषयांवर शिक्षकांची दामोदर मावजोंशी चर्चा

शिक्षकांनी मावजोंच्या साहित्यिक कार्यावर आणि त्यांना पुरस्काराच्या रुपाने मिळालेल्या मान्यतेवर आपल्या भावना केल्या व्यक्त

दैनिक गोमन्तक

मडगाव : कोंकणी भाशा मंडळ संचालीत रवीन्द्र केळेकार ज्ञानमंदीर आणि विद्याभुवन कोंकणी शाळेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच शिक्षकांनी, साहित्यीक दामोदर मावजो ह्यांच्या घरी भेट देवून त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्याशी साहित्य, शिक्षण, सामाजिक संवेदनशीलता इत्यादी विषयांवर चर्चा केली. ह्या प्रसंगी कोंकणी भाषा मंडळाच्या अध्यक्ष अन्वेषा सिंगबाळ, रवीन्द्र केळेकार ज्ञानमंदीरचे मुख्याध्यापक अनंत अग्नी, विद्याभुवन कोंकणी शाळेची मुख्याध्यापिका अक्षता व्यास, लेखक विशाल शेणवी खांडेपारकार आणि दोन्ही शाळांच्या शिक्षकांची उपस्थिती होती.

कोंकणी भाशा मंडळाच्या शाळांच्या कार्याची दामोदर मावजो (Damodar Mauzo) ह्यांनी दखल घेतली. शाळेत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी त्यांनी शिक्षकांचे कौतूक केले. शिक्षकांनी मावजोंच्या साहित्यिक कार्यावर आणि त्यांना पुरस्काराच्या (Award) रुपाने मिळालेल्या मान्यतेवर आपल्या भावना व्यक्त केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT