गोवा

Margao: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात

अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादण्याच्या घटनेतून अर्भक वाऱ्यावर सोडले

गोमन्तक डिजिटल टीम

शिरवडे मडगाव येथे उघड्यावर टाकून दिलेल्या अर्भकाच्या आईचा पत्ता पोलिसांना मिळाला असून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादण्याच्या घटनेतून त्या मुलीचा जन्म झाल्याचे उघड झाले आहे.

मडगाव पोलिसांनी (Margao Police) या प्रकरणी त्या मुलीवर मातृत्व लादनाऱ्या त्या इसमाला ताब्यात घेतले असून त्याला बलात्काराच्या आरोपाखली अटक होण्याची शक्यता आहे.

गुरूवारी (दि.08) सकाळी शिरवडे मडगाव येथे असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प परिसरात टाकून दिलेली एक नवजात मुलगी आढलून आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यावर जवळच्या एका भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीने हे अर्भक जन्माला घातल्याचे कळून आले होते.

अधिक चौकशी करता तिच्याच एका नात्यातील मुलाने तिच्यावर बलात्कार केल्याचे उघड झाले होते. त्यातून ती गरोदर राहून मुलीला जन्म दिल्यानंतर तिने त्या मुलीला घरा शेजारीच उघड्यावर टाकून दिले होते. सध्या या प्रकरणात मडगाव पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT