Mapusa Water Supply Shortage:  Dainik Gomantak
गोवा

Mapusa Water Shortage: म्हापशात भरपावसात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचे रास्ता रोको; अचानक आंदोलन केल्याने तणाव

वाहतूक विस्कळीत; 10 दिवसांपासून पाणीच नाही...

Akshay Nirmale

Mapusa Water Supply Shortage: म्हापशातील अल्तिनो फेरा या भागात वॉर्ड क्रमांक 11 मध्ये गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पिण्याचे पाणीच येत नाही. पाणी पुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांची गैरसोय होत होती.

आज बुधवारी येथील नागरिकांचा संताप उफाळून आला. येथील महिलांनी अचानक केलेल्या रास्तारोकोमुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रभाग क्रमांक 11 मध्ये गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पिण्याचे पाणी येत नाही. जवळपास 35 ते 40 घरांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे हे सर्व नागरिक वैतागले आहेत. बुधवारी, येथील महिलांनी अचानक पिण्याच्या पाण्यासाठीची भांडी, घागरी, बादली यांच्यासह रास्ता रोको केला.

लहान मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत या आंदोलनात सहभागी झाले होते. महिलांनी अचानक घेतलेल्या या उग्र पवित्र्यामुळे येथे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. या रास्ता रोकोमुळे येथील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Womens World Cup 2025 Final: टीम इंडिया की आफ्रिका? अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर विजेता कोण? काय सांगतो आयसीसीचा नियम? वाचा

Honeymoon Destinations: गोव्याच्या किनाऱ्यावर रोमान्स, दुबईची 'लक्झरी' लाईफ! हनिमूनला जाण्यासाठी बेस्ट आहेत 'ही' 10 'रोमँटिक' ठिकाणं, कपल्सची आहे पहिली पसंती

Salim Ali Bird Sanctuary: नद्या खाड्यांनी वेढलेले 'चोडण' बेट, समृद्ध कांदळवन आणि मांडवीतील 'सलीम अली पक्षी अभयारण्य'

Iranian Fisherman: खोल समुद्रात इंजिन पडले बंद, इराणी मच्छीमाराला भारतीय नौदलाकडून जीवदान; गोमेकॉत उपचार सुरु

Goa Fishing: 'आम्ही खायचे काय'? गोव्यातले पारंपरिक मच्छिमार संकटात; खराब हवामानाचा मासेमारीला फटका

SCROLL FOR NEXT