Mapusa Open Drains Dainik Gomantak
गोवा

Mapusa Open Drains: पावसाळ्यात म्हापशात 'मृत्यूचे सापळे'! उघडी गटारे ठरतायत जीवितास धोका; आमदारांचा थेट अ‍ॅक्शन प्लॅन!

Joshua D'Souza Mapusa inspection: पाहणीदरम्यान काही ठिकाणी गटारांचे भाग उघडेच ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

बार्देश: म्हापसा शहरातील उघडी ठेवण्यात आलेली गटारे पावसाळ्यात नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका ठरत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आंगड-म्हापसा परिसरात सुरू असलेल्या गटारांच्या कामांची आमदार तथा उपसभापती ज्योशुआ डिसोझा यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व कामे लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

यावेळी ज्योशुआ डिसोझा यांनी कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्याबरोबरच स्थानिक रहिवासी, वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत का याचीही त्यांनी खात्री केली.

पाहणीदरम्यान काही ठिकाणी गटारांचे भाग उघडेच ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT