Viraj Phadke submitting his candidature form to Amitesh Shirwaikar Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipal Council : म्हापसा पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी सत्ताधारी-विरोधी गटात रस्सीखेच

उद्या बुधवारी सकाळी 11 वाजता पालिकेत निवडणूक पार पडणार आहे.

दैनिक गोमन्तक

Mapusa Municipal Council : म्हापसा पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यादरम्यान सत्ताधारी व विरोधी गटात ररस्सीखेच पाहायला मिळत आहे.

सत्ताधारी गटाकडून विराज फडके तर विरोधी गटाकडून आनंद भाईडकर रिंगणात आहेत. बाजी कोण मारणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. उद्या बुधवारी सकाळी 11 वाजता पालिकेत निवडणूक पार पडणार आहे.

याआधी म्हापसा नगराध्यक्ष पदासाठी 31 जानेवारीला निवडणूक पार पडली होती. त्यावेळी नगराध्यक्ष म्हणून प्रिया मिशाळ यांची बिनविरोध निवड झाली.

नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडल्यानंतर उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर यांनी आपला राजीनामा दिला होता. वैयक्तिक कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले. त्याजागी उपनगराध्यक्षपदी विराज फडके यांच्या नेमणुकीचे संकेत वर्तवण्यात येत होते.

आज विराज फडके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उद्या होणाऱ्या निवडणुकीत कुणाचे पारडे जड असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kala Academy: कोट्यवधी खर्च केल्यानंतर 'कला अकादमी'ची अवस्था सुधारण्याऐवजी बिघडली कशी काय?

Goa Assembly Live: "हे सरकार मतांचे राजकारण करत नाही"

Loliem: लोलयेवासीय गावाची 'अधोगती' पाहत राहतील की 'विरोध' करण्यास सज्ज होतील?

Kulem: 1967 पासून मूर्ती बनवण्याचे काम, वडिलांना पॅरॅलिसिसचा अटॅक; तरी 3 बहिणींनी जपली 'गणेशमूर्ती' बनवण्याची परंपरा

Damodar Saptah: ..पंढरीच्‍या वारकऱ्यांसाठी जशी विठूमाउली, तसा गोव्यातील भाविकांसाठी दामबाब! आख्‍यायिकांनी भरलेला 'देव दामोदर'

SCROLL FOR NEXT