Mapusa Market Dainik Gomantak
गोवा

Mapusa Market: व्यापाऱ्यांची पालिकेवर धडक; भाडेवाढ मागे न घेतल्यास 'मार्केट बंद'चा इशारा

स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा यांनी या प्रकरणात लक्ष घालून तोडगा काढण्याचे दिले आश्वासन.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Market: येथील मार्केटमधील दुकानांच्या भाडेवाढी विरोधात म्हापसा व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, गुरुवारी (ता.18) सकाळी व्यापारी वगनि आपली दुकाने बंद ठेवत पालिकेवर धडक मोर्चा काढला.

सुमारे अडीज तास पालिकेत ठिय्या मांडून बसल्यानंतर स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा यांनी आपण याप्रकरणात आवश्यक लक्ष घालून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर व्यापारी माघारी परतले.

दरम्यान, पालिकेकडून येत्या काही दिवसांत ठोस पाऊल न उचलल्यास, मार्केट बंदचा पर्याय अद्याप खुलाच आहे, असा इशारा व्यापाऱ्यांनी पालिकेतून निघताना दिला.

Mapusa Market
Mapusa Market

यावेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून म्हापसा पोलिस निरीक्षक हे फौजफाट्यासह घटनास्थळी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT