Mapusa Dainik Gomantak
गोवा

Mapusa News : म्हापशात ‘स्वर अभिषेकी’; दिग्गज कलाकारांचा सहभाग

Mapusa News : संमेलन दि. २४ व २५ फेब्रुवारी असे दोन दिवस येथील श्री हनुमान नाट्यगृहात आयोजित केल्याची माहिती माजी आमदार तथा प्रमुख ट्रस्टी विनोद पालेयकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News :

म्हापसा, स्व. दत्ताराम पालयेकर चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत तसेच कला-संस्कृती संचालनायल यांच्या सहकार्याने पंधरावे ‘स्वर अभिषेकी’ अर्थात भावभक्ती संगीत संमेलन दि. २४ व २५ फेब्रुवारी असे दोन दिवस येथील श्री हनुमान नाट्यगृहात आयोजित केल्याची माहिती माजी आमदार तथा प्रमुख ट्रस्टी विनोद पालेयकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ट्रस्‍टतर्फे संगीत अकादमी उभारण्याचा प्रयत्‍न

संगीत क्षेत्रात करिअर करायचे असल्यास गोव्यातील कलाकारांना राज्याबाहेर जावे लागते. अशा वेळी गुरुकुल पद्धतीचे शिक्षण कलाकारांना गोव्यातच मिळावे, यासाठी पालयेकर ट्रस्टमार्फत राज्यात संगीत अकादमी उभारण्याचा आपला उद्देश असल्याचे विनोद पालयेकर म्हणाले.

याला सरकारची मदत मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे, बार्देश तालुका ही कलाकारांची खाण असून म्हापसा शहरात रवींद्र भवनाची उभारणी लवकरात लवकर व्हावी अशी इच्छा त्यांनी बोलून दाखविली. याविषयी ते कला व संस्कृती मंत्र्यांना विनंती करतील. सध्या बार्देशात संगीत कार्यक्रमांचे आयोजन करायचे असल्यास चांगले व्यासपीठ किंवा जागा उपलब्ध होत नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT