Mapusa News: Dainik Gomantak
गोवा

Mapusa News: खोर्ली येथे घरासह कारवर कोसळले आंब्याचे झाड; 60 हजाराचे नुकसान

पहाटे अग्निशमन दलाने हटविले झाड

गोमंतक ऑनलाईन टीम

Mapusa News: म्हापशातील खोर्ली येथे आंब्याचे झाड कोसळून घरासह कारचे नुकसान झाले आहे. शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास हे झाड कोसळले. त्यामुळे सर्व रस्ता ब्लॉक झाला होता.

पहाटे अग्निशमन दलाच्या जवानांनी येथे धाव घेत झाड तोडून हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. हे झाड मोठे होते. सुदैवाने यात दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. तथापि, झाड पडल्याने येथील रस्ता ब्लॉक झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड तोडून सकाळी बराचसा भाग साफ केला होता.

दरम्यान, हे झाड माविन कोट्रियाल यांच्या मालकीचे असून त्यांच्या घराच्या आवारात आहे. कोट्रियाल म्हणाले की, आमच्या घराचे आणि कारचे तसेच घराच्या छप्परवरील पत्र्याचे मिळून सुमारे 60 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT