Prashant Naik, Amit Sawant Dainik Gomantak
गोवा

Mandrem News: आमदारांनी विकासासाठी प्रयत्न करावेत राजकारण करू नये; सरपंच नाईक

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. केवळ मांद्रे पंचायत क्षेत्रात राजकारण आणून विकासाला खो घालू नये किंवा एकमेकांत भांडणे लावण्याचाही प्रयत्न करू नये. अन्यथा एक दिवस सगळी प्रकरणे बाहेर काढू, असा इशारा मांद्रे सरपंच प्रशांत नाईक, पंच ॲड. अमित सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.

मांद्रे पंचायत क्षेत्रातील प्रमुख रस्त्यांवरून भूमिगत वीजवाहिनी घालण्यासाठी हे रस्ते मधोमध खणले होते. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी करू, असे जाहीर केले होते. आमदार जीत आरोलकर यांनी रस्त्याची डागडुजी करण्याविषयी ‘साबांखा’ला वारंवार सांगितले.

परंतु कोणीच दखल घेतली नाही, अशी कैफियत पंचायत मंडळासमोर हडफडकर यांनी मांडली. परंतु नंतर लगेच त्‍यांनी आरोलकर यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या. यातून त्यांनी पंचायतीची दिशाभूल केल्याचा दावा यावेळी करण्‍यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Marago Fire Incident: बंद फ्‍लॅटला आग लागून मडगावात २.५० लाखांचे नुकसान; शेजाऱ्यांमुळे मोठा अनर्थ टळला

खरी कुजबुज: अमित पाटकर इफेक्‍ट?

Goa Crime: मडगाव उपनगराध्‍यक्षांच्‍या पतीविरुद्ध मारहाणीचा प्रयत्‍न केल्‍याची तक्रार; सावळ यांच्याकडून आरोपांचे खंडन

Old Goa Church: ओल्ड गोव्याची चर्च उद्या पर्यटकांसाठी बंद!!

Curchorem Roads: जलवाहिनीसाठी पुन्हा रस्ते खोदणार! कुडचडेत होणार रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती

SCROLL FOR NEXT