Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police : पोलीस खात्यात मोठे फेरबदल; 369 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस उपनिरीक्षक पदांचा समावेश

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police : पोलीस खात्यातील 369 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज जारी करण्यात आले. त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस उपनिरीक्षक पदांचा समावेश आहे. पोलिस उपनिरीक्षक ते कॉन्स्टेबल्सपदावरील 369 पोलिसांच्या बदल्यांचा आदेश पोलिस मुख्यालयातर्फे अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी जारी केला.

यात कॉन्स्टेबल्सची संख्या 300 हून अधिक आहे. पुढील आठवड्याभरात पोलिस स्थानकातील निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश निघण्याची शक्यता आहे. बदल्यांचा आदेश अधीक्षकांच्या सहीनिशी पोलिस आस्थापन मंडळाच्या व शिफारशीनुसार काढण्यात आल्याचे नमूद करण्यात येत असले तरी त्यात राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

’साळावली इरिगेशन प्रोजेक्ट’वेळी इंजिनिअरांमध्ये एक समानता होती; त्यांच्यापैकी एकालाही अशा कामाचा पूर्वानुभव नव्हता; पुराणातली वांगी

राजकीय हेराफेरी, पक्षांतरे, भ्रष्टाचारविरोधातील संस्थात्मक अपयश यामुळे गोव्याच्या अस्तित्वासमोरच संकटे उभी झाली आहेत; धुरळा

IND Vs NZ: भारत न्यूझीलंड सामन्यापूर्वी मोठी बातमी! 'अभिषेक'ऐवजी 'रिंकू' खेळणार? कुलदीपविषयीही चर्चा सुरु

Bison Attack: गव्याच्या धडकेत तरुण गंभीर, रुग्णवाहिका तासभर पोचलीच नाही; ठोस उपाय योजना करण्याची स्थानिकांची मागणी

Shigmotsav: 'ओस्सय...ओस्सय'! राजधानी दुमदुमली; पणजीत शिमगोत्सवाचा जल्लोष

SCROLL FOR NEXT