Arpora Accident Dainik Gomantak
गोवा

Arpora Accident: हडफडे येथे भीषण अपघात; ऑन स्पॉट तीन पर्यटक ठार, परदेशी नागरिक जखमी

पहाटेच्या सुमारास झाला अपघात.

Pramod Yadav

Arpora Accident: हडफडे येथे भीषण अपघात झाला असून, तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. धरधाव कार दुसऱ्या चारचाकीला धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शी यांनी दिली.

पर्यटक महेश शर्मा (रा. महाराष्ट्र ), दिलीपकुमार बंग (रा. हैदराबाद) व मनोजकुमार सोनी (रा. हैदराबाद) यांचा मृत्यू झाला आहे. तर, कारचालक आंतोन बिचकोव्ह (वय 27, रारशिया) गंभीर जखमी झालेल्या पर्यटकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव कार दुसऱ्या कारला धडकल्याने हा अपघात झाला. अपघातात तीन पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला असून, इतर काही जखमी झाले आहेत. जखमींमध्ये परदेशी पर्यटकांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरधाव कार तेलंगणा परवाना असल्याचे सांगितले जात असून, अपघातानंतर कार रस्ता सोडून बाहेर गेली. अपघात प्रकरणी पोलिसांनी विचारले असता त्यांनी उपचाराधीन असल्याचे सांगत अधिक माहिती देण्यास नकार दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT