Dharbandora Accident News Dainik Gomantak
गोवा

Dharbandora Accident News: धारबांदोडा जंक्शनवर भीषण अपघात; दोघेजण जखमी

स्कूटरचा चेंदामेंदा

Kavya Powar

Dharbandora Accident News: धारबांदोडा जंक्शनवर आज सकाळी भीषण अपघात घडला. एक स्थानिक स्कूटरचालक आणि बाईक रायडरमध्ये जोरदार टक्कर झाली.

उपलब्ध माहितीनुसार, स्कूटरचालक रेशन घेऊन घरी जात असताना धारबांदोडा जंक्शनवरील वळणावर हा अपघात घडला.

स्कूटरचालक दाभाळच्या दिशेने जात असताना समोरून वेगात बाईक रायडर येऊन आदळला. ही टक्कर इतकी भीषण होती की यामध्ये दोघेही जखमी झाले आहेत. मात्र स्कूटरचालक गंभीर जखमी झाला असून त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, स्कूटरचा चेंदामेंदा झाला आहे. बाईक रायडरवर उसगावमधील इस्पितळात उपचार सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Effigy Plastic Use: नरकासुर प्रतिमांसाठी प्लास्टिकचा वापर; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डोळ्यांवर पट्टी?

Smriti Mandhana Record: विराट-रोहितला जमलं नाही ते स्मृती मानधना करणार! टी-20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचण्याची संधी, फक्त इतक्या धावांची गरज

Gram Panchayat CCTV Plan: गोव्यातील प्रत्येक पंचायतीवर सीसीटीव्हीची नजर! तीन आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता

Karnataka Accident: कर्नाटकात प्रवाशांवर काळाचा घाला! बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक; 4 ठार, 14 जखमी

Land Compensation: जमीन मोबदल्यासाठी 7 वर्षांची प्रतीक्षा! 15 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या; गोवा खंडपीठाचे निर्देश

SCROLL FOR NEXT